सातबारा Watch

← गोधनी

Ferfar #5570 · गोधनी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
आतीक इशाक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, लिहुन देणार:- विजेता शीतल तिवारी (खाता क्रमांक :- 12535)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 310 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7897 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक ०९/०३/२०२३ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी मुल्य रु. ७,८५,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ४७,१००/- व दंडाची रक्कम ४९,५६०/- दिनांक २९/०९/२०२६ रोजी केस नंबर १८८२/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५००/- व नोंदणी फी रु. ७,८५०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- वैशाली रुपेश बोदेले (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मौदा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4075 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 785000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.