Ferfar #5571 · गोधनी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- आतीक इशाक शेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
लिहुन देणार:- विजेता शीतल तिवारी (खाता क्रमांक :- 12535)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 310 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7897 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक २७/०६/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारमुल्य मुल्य रु. ११,५०,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ५२,५००/- व दंडाची रक्कम २८,३५०/- दिनांक २९/०९/२०२६ रोजी केस नंबर २२३९/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. १६,५००/- व नोंदणी फी रु. ११,५००/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- दिनेश विनायक कोठाडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मौदा यांचे कडील खरेदी दस्त क्र 4076 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 875000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.