सातबारा Watch

← गोधनी

Ferfar #5640 · गोधनी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
359
Talathi
आतीक इशाक शेख
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- मे. के. जी. एम डेव्हलपर्स रा. गोधनी(खाता क्रमांक10619) यांचे गट/सर्व्हे क्रमांक359, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0231280 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शब्बर नजमुद्दिन कोचीनवाला ,शब्बीर मुल्ला हातिमभाई बक्सा - - -, (खाता क्रमांक :-12817)गट/सर्व्हे क्रमांक 359 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0231280 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती पत्रक दस्त क्रमांक 1497 दिनांक 04/02/2026 प्रमाणे दिली.सबब खरेदी खत व चूक दुरूस्ती पत्रक नुसार घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खुलासा :-मालमत्ता खास मौजा गोधनी (रेल्वे), जुना खसरा क्रमांक ४४१ आणि ४४२ हा होता व त्यामध्ये मुळ जमीन मालक १) श्रीमती लक्ष्मीबाई दशरथ राजुरकर, २) श्रीमती प्रभावती ज्ञानेश्वर दिवटे, ३) श्रीमती कलावती श्रावण सातपुते, नं. १ ते ३ तर्फे आम मुखत्यार श्री. हेमराज दशरथ राजुरकर व तसेच स्वतः करिता नंबर ४ श्री. हेमराज दशरथ राजुरकर यांचे पासून प्लॉट नंबर ६६, क्षेत्रफळ २७०० चौरस फुट चे रजिस्टर्ड विक्रीपत्र श्री. विष्णुराम सुरजराम गौतम यांचे नावे दस्त अनुक्रम नंबर ७१८४, दिनांक २४/०७/१९९८ ला बुक नं. १, व्हाल्युम नं. २१७४, पान नं. १५५ ते १६०, रजिस्टर्ड नोंदणी नं. ६०६१ द्वारा दुय्यम निबंधक नागपूर ११ येथे नोंदणी करून दिलेले होते.व त्यानंतर श्री. विष्णुराम सुरजराम गौतम यांनी प्लॉट नं. ६६ चे रजिस्टर्ड आम मुखत्यारपत्र श्री. अमोल पिलाजी वानखेडे यांचे नावे दस्त नोंदणी क्रमांक १६६०, दिनांक २६/०४/२०१२ ला दुय्यम निबंधक नं. २ येथे आम मुखत्यारपत्र नोंदणी केलेले आहे व त्यामध्ये मुद्रांक शुल्क रूपये ३५, २५०/- भरना केलेली होती.त्यानंतर श्री. विष्णुराम सुरजराम गौतम तर्फे रजिस्टर्ड आम मुखत्यार धारक श्री. अमोल पिलाजी वानखेडे यांनी प्लॉट नं. ६६, क्षेत्रफळ २७०० चौरस फुटचे रजिस्टर्ड विक्रीपत्र १) शब्बर नजमुद्दीन कोचीनवाला, २) शब्बीर मुल्ला हातिमभाई बक्सा यांना एकूण किंमत रूपये ८,००,०००/- मध्ये रजिस्टर्ड विक्रीपत्र दस्त अनुक्रम नं. ३५९८, दिनांक २६/०३/२०१३ ला दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण येथे नोंदणी करून दिलेले आहे व मुळ जमीन मालक यांना प्लॉट नंबर ६६ हा विकलेला होता व त्यानंतर मुळ जमीन मालक यांनी जुना खसरा नंबर ४४१ व ४४२ व नविन खसरा नंबर ३५९ ची शेतजमीन ही मे. के. जी. एम. डेव्हलपर्स ला रजिस्टर्ड विक्रीपत्रा द्वारे विकलेली आहे व ७/१२ पटवारी रेकॉर्ड मध्ये मे. के. जी. एम. डेव्हलपर्स चे नाव आहे व या जमिनीमध्ये मे. जी. एम. डेव्हलपर्स ने लेआऊट तयार केलेले होते व यापूर्वीच मुळ जमीन मालक यांनी हा एक प्लॉट विकला असल्यामुळे प्लॉट नं. ६६ ऐवजी नवीन लेआऊट नकाशा नुसार प्लॉट नंबर ३, क्षेत्रफळ २४९० चौरस फुट या दुरूस्ती द्वारे लिहून घेणार यांचे नावे मे. के. जी. एम. डेव्हलपर्स ने दुरूस्ती द्वारे पूर्णपणे मान्यता दिलेली आहे.