Ferfar #5662 · गोधनी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1
- Talathi
- आतीक इशाक शेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
पवनपुत्र जनजीवन समस्या गृहनिर्माण सह. संस्था मर्या. नागपुर रजी.537 रा. गोधनी(खाता क्रमांक10767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013701 हे.आर.चौ.मी (चूक दुरुस्ती दस्त क्र.3937 दिनांक 16/05/2015 )आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेरसिंग वल्द गुलाबराव पवार , (खाता क्रमांक :-12831)गट/सर्व्हे क्रमांक 93/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013701 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1612 दिनांक 12/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 22000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.