सातबारा Watch

← गोन्ही (खु)

Ferfar #1350 · गोन्ही (खु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
11/1/15
Talathi
PANKAJ BHAGAWAT BAWANKULE
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : बैंक औफ महाराष्ट्र शाखा नागपूर गहाणखत लिहुन देणार : दियाली महेश सिंगनजुडे ,महेश केशव सिंगनजुडे रा. गोन्ही (खु) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 14940-2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4109000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/15 क्षेत्र 1.2913 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दियाली महेश सिंगनजुडे ,महेश केशव सिंगनजुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4109000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.