सातबारा Watch

← चिचोली (त.सा.क्र.4)

Ferfar #1691 · चिचोली (त.सा.क्र.4)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
103/5
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- आशिष हरी जेठवानी ,मुकेश मोरेश्वर ढगे ,रामकली ओमप्रकाश जयस्वाल (खाता क्रमांक411) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/5, बिगरशेती क्षेत्र 121.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11 व 12 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 2.7470 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आशिष हरी जेठवानी ,मुकेश मोरेश्वर ढगे ,रामकली ओमप्रकाश जयस्वाल (खाता क्रमांक :-1081)गट/सर्व्हे क्रमांक 103/5 बिगरशेती क्षेत्र 2.7470 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12382 दिनांक 30/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.