Ferfar #1693 · चिचोली (त.सा.क्र.4)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/5
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
आशिष हरी जेठवानी ,मुकेश मोरेश्वर ढगे ,रामकली ओमप्रकाश जयस्वाल (खाता क्रमांक411) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/5, बिगरशेती क्षेत्र 121.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 3 व 4 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 4.0081 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशिष हरी जेठवानी ,मुकेश मोरेश्वर ढगे ,रामकली ओमप्रकाश जयस्वाल (खाता क्रमांक :-1081)गट/सर्व्हे क्रमांक 103/5 पैकी प्लॉट क्र. 3 व 4 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 4.0081 आर.चौ.मी हे त्यांनी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12381 दिनांक 30/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 16,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.