सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6127 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- पूजा दिलीपसिंग वर्मा ,विकास दिलीपसिंग वर्मा ,विशाल दिलीपसिंग वर्मा - - -रा. लाव्हा त.सा.क्र. 4 अ(खाता क्रमांक3551) तर्फे सहा दुय्यम निबंधक नागपूर १ कडील दस्त क्र. 7392 दि. 14/12/2004 यांचेकडून आममुखत्यार सर्वेश संजय कोतवाल यांनी करून गट/सर्व्हे क्रमांक75/पब्लिक युटीलीटी, बिगरशेती क्षेत्र 73.1250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 73.1250 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्र हक्का सह (दान) बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- श्री शारदापीठ मठ, द्वारका तर्फे विश्वस्त श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज , (खाता क्रमांक :-3978)गट/सर्व्हे क्रमांक 75/पब्लिक युटीलीटी बिगरशेती क्षेत्र 73.1250 यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र (दान) दस्त क्रमांक 3601 दिनांक 03/07/2006 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 75/पब्लिक युटीलीटी