सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6205 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सदस्य ग्रामीण बेघर गृह समस्या निवारण सह.संस्था मर्या .नागपूर तर्फे श्रीराम गणपतराव हारगुडे (खाता क्रमांक671) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, बिगरशेती क्षेत्र 141.2913 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 22 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कौशल्याबाई वामनराव इंगोले , (खाता क्रमांक :-4062)गट/सर्व्हे क्रमांक 7 पैकी प्लॉट क्र. 22 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5399 दिनांक 26/07/1991 प्रमाणे रक्कम रुपये 4,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.