Ferfar #6210 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मणसिंग परसरामसिंग वर्मा (वारस दिलीपसिंग लक्ष्मणसिंग वर्मा ) (वारस - कु. रुपाली राजेंद्रसिंग वर्मा ,चंद्रलेखा वि. राजेंद्रसिंग वर्मा ,दिपाली दिवेश मथुरीया ,पूजा दिलीपसिंग वर्मा ,विकास दिलीपसिंग वर्मा ,विशाल दिलीपसिंग वर्मा ,संध्या मुरलिधर वर्मा ,सपना निलेश सिंग ,सरोज राजेश पटेल ,स्वाती राजेश पटेल ,हिराबाई वि. लक्ष्मणसिंग वर्मा) (खाता क्रमांक124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक69/1, बिगरशेती क्षेत्र 95.4400 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 96 बिगरशेती क्षेत्र 2.5650 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गुलाबराव आबाजी वाठ ,रेखा वामनराव नाकाडे (खाता क्रमांक :-4067)गट/सर्व्हे क्रमांक 69/1 पैकी प्लॉट क्र. 96 बिगरशेती क्षेत्र 2.5650 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5208 दिनांक 26/10/2006 प्रमाणे रक्कम रुपये 87,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.