Ferfar #6220 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1/72/2/73/1/73/3/55
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
नितीश रमेशचंद्र चोरडिया ,शिषीर शंकरराव दिवटे ,संजय नागोराव पैडलवार तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. मुरलीराज माधवन , रमेश मधुकर राव शिंदे (खाता क्रमांक1553) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/1/72/2/73/1/73/3/55, बिगरशेती क्षेत्र 1.8083 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8083 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
एकता राहुल खोडे ,राहुल मनोहर खोडे (खाता क्रमांक :-4134)गट/सर्व्हे क्रमांक 72/1/72/2/73/1/73/3/55 बिगरशेती क्षेत्र 1.8083 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11666 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 64,23,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नितीश रमेशचंद्र चोरडिया ,संजय नागोराव पैडलवार तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. मुरलीराज माधवन दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 456 दिनांक 23/01/2015
शिषीर शंकरराव दिवटे ,तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. रमेश मधुकर राव शिंदे दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 570 दिनांक 15/01/2025