सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6238 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- वडगु धोंडबा शेलारे (7/12 नुसार - दिनानाथ वडगुजी शेलारे ,रुषी वडगुजी शेलारे) (खाता क्रमांक289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : मालीक मोहनाजी भगत , (खाता क्रमांक :-4075)गट/सर्व्हे क्रमांक 6/1 पैकी प्लॉट क्र. 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2917 दिनांक 30/03/1990 प्रमाणे रक्कम रुपये 7,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.