सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6242 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- दर्शना को.ऑ. हाऊसिंग सोसायटी लि. रा. लाव्हा त.सा.क्र. 4 अ(खाता क्रमांक140) तर्फे सचिव नारायण लहानुजी भोंगाडे, प्रेमनगर नागपूर. यांचे जुना स.क्र.212/3 व नवीन गट/सर्व्हे क्रमांक203, बिगरशेती क्षेत्र 58.1108 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 15 बिगरशेती क्षेत्र 1.9509 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्क हक्का सह लिहुन घेणार : जॉन पी जी , (खाता क्रमांक :-4078)गट/सर्व्हे क्रमांक 203, पैकी प्लॉट क्र. 15, बिगरशेती क्षेत्र 1.9509 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1332 (छा) दिनांक 04/03/1989 प्रमाणे रक्कम रुपये 2100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.