सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6282 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- श्री निर्मल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नागपूर वामनराव तुळशीराम मोटघरे (खाता क्रमांक746) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5228 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 41 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : चंद्रशेखर महादेव ढोणे , (खाता क्रमांक :-4143)गट/सर्व्हे क्रमांक 18/2 पैकी प्लॉट क्र. 41 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8752 दिनांक 12/12/1990 प्रमाणे रक्कम रुपये 3,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.