सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6284 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- अंकाशी को ऑप हाउसिंग सोसायटी लि. नागपुर तर्फे सचिव राजेश सूर्यभान माळवे (खाता क्रमांक113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99, लागवडीयोग्य क्षेत्र 4.8926 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 122 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.) लिहुन घेणार : गिरीधर रामभाऊ शेडामे , (खाता क्रमांक :-4141)गट/सर्व्हे क्रमांक 99 पैकी प्लॉट क्र. 122 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2652 दिनांक 11/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.