सातबारा Watch

← लाव्हा त.सा.क्र. 4 अ

Ferfar #6288 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
संकेत प्रकाश बांबोळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- दर्शना को.ऑ. हाऊसिंग सोसायटी लि. तर्फे सचिव नारायण लहानूजी भोंगाडे तर्फे आ.मु. पुरुषोत्तम राजाराम निखाडे (खाता क्रमांक140) यांचे गट/सर्व्हे क्रमांक203, बिगरशेती क्षेत्र 58.1108 आर.चौ.मी पैकी प्लॉट 14-ए बिगरशेती क्षेत्र 1.3238 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गणपतराव महादेवराव वानखेडे , (खाता क्रमांक :-4138)गट/सर्व्हे क्रमांक 203 पैकी प्लॉट 14-ए बिगरशेती क्षेत्र 1.3238 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1006 दिनांक 25/02/2011 प्रमाणे रक्कम रुपये 15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.