Ferfar #6291 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
शहाकार को.ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित नागपूर तर्फे अध्यक्ष सेवकराम दिनबा शहाकार (खाता क्रमांक1722) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7009 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 110, 111, 122, 123 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0482 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 482.96 चौ.मी.)
लिहुन घेणार :
सोमाजी भिकाजी खावास , (खाता क्रमांक :-4147)गट/सर्व्हे क्रमांक 25/1 पैकी प्लॉट क्र. 110, 111, 122, 123 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0482 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 482.96 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2382 दिनांक 06/06/1994 प्रमाणे रक्कम रुपये 7,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.