Ferfar #6293 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
अंकाशी को ऑप हाउसिंग सोसायटी लि. नागपुर तर्फे सचिव राजेश सूर्यभान माळवे तर्फे आ.मु, आनंद बाबुलाल गुप्ता दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 83 दिनांक 03/01/2024 (खाता क्रमांक113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99, लागवडीयोग्य क्षेत्र 4.8926 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.)
लिहुन घेणार :
आनंद बाबुलाल गुप्ता , (खाता क्रमांक :-4150)गट/सर्व्हे क्रमांक 99 पैकी प्लॉट क्र. 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1836 दिनांक 08/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.