Ferfar #6295 · लाव्हा त.सा.क्र. 4 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1
- Talathi
- संकेत प्रकाश बांबोळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
अजय ताराचंद अहिर ,पुनम अजय अहिर तर्फे आ. मु. पुनम अजय अहिर दुय्यम निंबधक हवेली क्र. 11 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 441 दिनांक 07/01/2021 (खाता क्रमांक4029) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/1, पैकी प्लॉट क्र. 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
लिहुन घेणार :
प्रणय विलास नागरे , (खाता क्रमांक :-4152)गट/सर्व्हे क्रमांक 25/1 पैकी प्लॉट क्र. 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4269 दिनांक 01/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 9,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.