Ferfar #1534 · खडगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/3
- Talathi
- पवनकुमार रमेशराव जोध
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
गणपत नामदेवराव हटवार ,जयप्रकाश रामनंदन सिंह ,मुकेश मोरेश्वर ढगे - - -रा. खडगांव(खाता क्रमांक450) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/3, बिगरशेती क्षेत्र 126.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.60 आर.चौ.मी (160 चौ. मी. प्लॉट न. 52 ) हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
निलीमा संतोष जांभुळकर , (खाता क्रमांक :-10282)गट/सर्व्हे क्रमांक 126/3 बिगरशेती क्षेत्र 1.60 आर.चौ.मी. (160 चौ. मी. प्लॉट न. 52 )
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5720 दिनांक 19/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 3,60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.