सातबारा Watch

← सुराबर्डी

Ferfar #1960 · सुराबर्डी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
59/1
Talathi
पवनकुमार रमेशराव जोध
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सुरेश कृष्णराव महाकाळकर रा. सुराबर्डी(खाता क्रमांक1054) यांचे गट/सर्व्हे क्रमांक जुना 87/1, 88/2, 89/1 व नवीन 59/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.35 चौ. मी. प्लॉट न. 61) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : विद्या केदारनाथ तिवारी , (खाता क्रमांक :-1066)गट/सर्व्हे क्रमांक 59/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी ((139.35 चौ. मी. प्लॉट न. 61) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3362(छा) दिनांक 28/06/1991 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.