सातबारा Watch

← कापसी खुर्द

Ferfar #2585 · कापसी खुर्द

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- वसुंधरा हाऊ. एजन्‍सी ‍अ‍ॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्स रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक67) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78, बिगरशेती क्षेत्र 118.6335 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुवेन्द्र बेंडोजी खोब्रागडे , (खाता क्रमांक :-1420)गट/सर्व्हे क्रमांक 78 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7242 दिनांक 20/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा कापसी/खु सर्वे क्र. ७८ मधील प्लॉट क्र.६० खरेदी नुसार क्षेत्र ५५.७४ चौ.मी.अन्वये नोंद.