Ferfar #2620 · कापसी खुर्द
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/65
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
कृष्णकमल हाउसिंग एजन्सी तर्फे जुगलकिशोर जिवनदास अरोरा रा. कापसी खुर्द(खाता क्रमांक925) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115/65, बिगरशेती क्षेत्र 0.7432 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7432 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भागचंद शितल हिंगणकर , (खाता क्रमांक :-1454)गट/सर्व्हे क्रमांक 115/65 बिगरशेती क्षेत्र 0.7432 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11997 दिनांक 24/08/2021 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.