सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1533 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
38/3
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026 लिहुन देणार:- संत जगनाडे महाराज को.ऑप. हा. सोसायटी रा. खरबी(खाता क्रमांक40) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/3, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3529 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मन्साराम धोंडूजी सोनवाने , (खाता क्रमांक :-1037)गट/सर्व्हे क्रमांक 38/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1894 दिनांक 21/10/2000 प्रमाणे रक्कम रुपये 2100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 3212/२०२4-२5 दिनांक 06/11/२०२5 मौजा खरबी सर्वे क्र. 38/3 मधील प्लॉट क्र.222 क्षेत्र 51.16 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 55.74 चौ.मी.अन्वये नोंद.