सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1536 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
6/1/क
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026 लिहुन देणार:- जयगृहनिर्माण सह. संस्था रा. खरबी(खाता क्रमांक289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 5.3393 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अर्चना अशोक नरड , (खाता क्रमांक :-1039)गट/सर्व्हे क्रमांक 6/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2171 दिनांक 24/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 3043/२०२4-२5 दिनांक 31/12/२०२4 मौजा खरबी सर्वे क्र. 6/1/क मधील प्लॉट क्र.123 क्षेत्र 81.47 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 81.47 चौ.मी.अन्वये नोंद.