सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1571 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
50/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- गिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,ज्ञानेश्‍वर नत्‍थु धोपटे ,बळीराम दौलतरावजी भुते ,मोरेश्‍वर दौलतरावजी भुते - - -रा. खरबी(खाता क्रमांक257) यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/2, बिगरशेती क्षेत्र 166.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.4559 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निशा शैलेश गडम , (खाता क्रमांक :-1048)गट/सर्व्हे क्रमांक 50/2 बिगरशेती क्षेत्र 3.4559 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 286 दिनांक 06/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. आममुखत्यार पत्र -: मुखत्यार नियुक्त करणार ज्ञानेश्‍वर नत्‍थु धोपटे ,,मोरेश्‍वर दौलतरावजी भुते गिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,,बळीराम दौलतरावजी भुते लिहून देणार नंबर ४ स्वताकरिता व लिहून देणार नंबर १ ते ३ तर्फे कबुली जवाब देणार सर्वे क्र. ५०/२ आराजी १.६६ हे.आर. (अकृषक १६६.०० चौ.मी.) मधील निवासी अकृषक ले आउट मधील प्लॉट क्र. ८ क्षेत्र ३४५.५९ चौ.मी. लिहून घेणार निशा शैलेश गडम दु.नि. कार्य.नागपूर ग्रा ५ येथे नोंदणी केलेल्या दस्त क्र. ८८८९ दिनांक २९/१२/२०२४ अन्वये नोंद. आममुखत्यार पत्र -: मुखत्यार नियुक्त करणार ज्ञानेश्‍वर नत्‍थु धोपटे ,,मोरेश्‍वर दौलतरावजी भुते, गिताबाई ज्ञानेश्‍वर धोपटे ,यांनी लिहून घेणार बळीराम दौलतरावजी भुते तर्फे कबुली जवाब देणार सर्वे क्र. ५०/२ आराजी १.६६ हे.आर. (अकृषक १६६.०० चौ.मी). मधील निवासी अकृषक ले आउट मधील प्लॉट क्र. ८ क्षेत्र ३४५.५९ चौ.मी. दु.नि. कार्य.नागपूर ग्रा ६ येथे नोंदणी केलेल्या दस्त क्र. ४२८९ दिनांक १४/०९/२०१८ अन्वये नोंद.