सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1576 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
22/अ
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- संत जगनाडे महाराज को.ऑप.हौसींग सोसायटी रा. खरबी(खाता क्रमांक23) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/अ, बिगरशेती क्षेत्र 98.2259 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शशिकला वल्द हरिभाऊ तुरक , (खाता क्रमांक :-1050)गट/सर्व्हे क्रमांक 22/अ बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 895 दिनांक 01/03/1993 प्रमाणे रक्कम रुपये 2500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा खरबी सर्वे क्र. 22/ अ मधील प्लॉट क्र.85 खरेदी नुसार क्षेत्र 92.90 चौ.मी.अन्वये नोंद.