सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1580 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- मानवशक्ती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित नागपूर ,शेख मेहमुद शेख मेहबुब हि. 0.60आर - - -रा. खरबी(खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5537 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ललीता परसरामजी उमरेडकर , (खाता क्रमांक :-1054)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 797 दिनांक 20/05/1999 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा खरबी सर्वे क्र. 35/१ मधील प्लॉट क्र.८४ खरेदी नुसार क्षेत्र ६९.६७ चौ.मी.अन्वये दुरुस्ती पत्रानुसार वर्णन खसरा क्र.35/१ मधील प्लॉट नं.१५१ ऐवजी प्लॉट नं ८४ अशी दुरुस्ती करण्यात आली दुरुस्ती दस्त क्र.५८०३ दिनांक २४/१०/२०१६ नुसार अन्वये नोंद.