सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1614 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- गणेश कवडुजी भोयर रा. खरबी(खाता क्रमांक682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59, बिगरशेती क्षेत्र 0.0060 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0060 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अंकुश रामेश्वर बावनकुळे , (खाता क्रमांक :-1084)गट/सर्व्हे क्रमांक 59 बिगरशेती क्षेत्र 0.0060 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5369 दिनांक 22/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा खरबी सर्वे क्र. ५९ मधील प्लॉट क्र.२५ खरेदी नुसार क्षेत्र ५५.७४ चौ.मी.अन्वये नोंद.मुखत्यारनामा लिहून देणार :- गणेश कवडुजी भोयर मुखत्यारनामा लिहून घेणार :-राजेंद्र रामकृष्ण भोतमागे दस्त क्र १७८३ दि 15/09/2003 स दु नि नाग शहर 6 नुसार विक्रीपत्राची नोंद.