सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1618 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- गिता माधव नंदापुरकर ,जिजामाता लॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे ,प्रतिक माधव नंदापुरकर ,प्रेम माधव नंदापुरकर ,विकी माधव नंदापुरकर - - -रा. खरबी(खाता क्रमांक58) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2582 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रवि फागोजी गिरडकर , (खाता क्रमांक :-1087)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4705 दिनांक 08/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 94500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा खरबी सर्वे क्र.३४ मधील प्लॉट क्र.०४ खरेदी नुसार क्षेत्र १९५.०९ चौ.मी.अन्वये नोंद.कुलमुखत्यार पत्र:- लिहुन देणार:- जिजामाता लॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे माधवराव रामचंद्र नंदापूरकर .लिहुन घेणार :- राजु मुरलीधर चिंचाळकर.कुलमुखत्यार पत्र दस्त क्र.१४१० दिनांक ०३/०२/२०१४ दु नि नाग शहर १० नुसार विक्रीपत्राची नोंद.