सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1633 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
51/3
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- विकासानंद मिशन सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. रा. खरबी(खाता क्रमांक144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/3, बिगरशेती क्षेत्र 81.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बाबाराव रघुनाथ जैन , (खाता क्रमांक :-1093)गट/सर्व्हे क्रमांक 51/3 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4364 दिनांक 10/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 51/3 मधील प्लॉट क्र.53 खरेदी नुसार क्षेत्र 55.74 चौ.मी.अन्वये नोंद.दुरुस्ती पत्र :- उपरोक्त वर्णन केलेल्या दि.२७/०८/२००२ दस्त क्र ४३६4 नाग ग्रा.१० च्या रजि. विक्रीपत्रान्वये नोंदणी झालेल्या दस्तात खसरा नं.५१/३ असे न लिहिता ५१/२ असे चुकीने लिहिण्यात आले असून ५१/३ दुरुस्तीपत्रान्वये दुरुस्ती करण्यात आली दस्त क्र १२६३४ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये विक्री पत्र नोंद.