सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1648 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- रा. खरबी(खाता क्रमांक2) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0464 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : विष्णु देवाजी मुंडले , (खाता क्रमांक :-1097)गट/सर्व्हे क्रमांक 31/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0464 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र भारती हाऊ एजन्सी 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2400 दिनांक 27/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 86500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 31/1 मधील प्लॉट क्र 27, 28, 29, 30 सेलदीड नुसार चार (4) प्लॉट चे एकूण क्षेत्र 464.50 चौ मी व तसेच भारती हाऊ एजन्सी तर्फे अध्‍यक्ष दिपक बापुनाजी मुंगले नुसार नोंद