सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1675 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
6/4
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- गोपाळराव बाजीराव वाघदरे रा. खरबी(खाता क्रमांक940) गट/सर्व्हे क्रमांक6/4, बिगरशेती क्षेत्र 0.8100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8100 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : लक्ष्मण ठाकुरदास मुनीयार , (खाता क्रमांक :-1100)गट/सर्व्हे क्रमांक 6/4 बिगरशेती क्षेत्र 0.8100 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8139 दिनांक 02/08/1996 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. मौजा खरबी येथील विक्रीपत्र रजि दस्त मधील सर्वे क्र. ६/२ प्लॉट क्र. ५५ क्षेत्र ९२.९०३ चौ.मी. व नगर पंचायत कार्यालय बहादुरा यांचे नियमितीकरण पत्र क्र. RL/३६७७/TPD/२०२६ दिनांक ०६/०१/२०२६ अन्वये सर्वे क्र. ६/२ जुने व ६/४ नवीन नियमितीकरण क्षेत्र ८१.४७३ चौ.मी. नोंद.