सातबारा Watch

← खरबी

Ferfar #1688 · खरबी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- पंकज मोतीलालजी रोकडे रा. खरबी(खाता क्रमांक284) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/3, बिगरशेती क्षेत्र 88.1294 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7803 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हफीज सयबाज कुरेशी , (खाता क्रमांक :-1104)गट/सर्व्हे क्रमांक 31/3 बिगरशेती क्षेत्र 0.7803 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1011 दिनांक 20/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 31/3 मधील प्लॉट क्र.52 खरेदी नुसार क्षेत्र 78.03 चौ.मी.अन्वये नोंद.