सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1592 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 लिहुन देणार:- आनंद विठ्ठलराव काळे ,श्री सिध्दी विनायक को ऑप हाऊ सो लि - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक5) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24, बिगरशेती क्षेत्र 18.8757 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2800 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : प्रमोद प्रभाकर शेंडे , (खाता क्रमांक :-1043)गट/सर्व्हे क्रमांक 24 बिगरशेती क्षेत्र 1.2800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11483 दिनांक 14/07/2014 प्रमाणे रक्कम रुपये 42000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 24 मधील प्लॉट क्र 15 ज्याची आराजी 128.00 चौ मी व तसेच मा तहसिलदार साहेब यांचे दि 10/09/2026 ला मौखिक आदेशानुसार विक्रीपत्राची नोंद