Ferfar #1610 · गोन्ही (सिम)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026
लिहुन देणार:-
निता जनार्धन निंबाळकर रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक27) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
दुर्गेश नंदिनी स्वगृह सुख निर्माण संस्था नागपूर तर्फे ,शंकरराव गोविंदराव खंगन - - -, (खाता क्रमांक :-1295)गट/सर्व्हे क्रमांक 17/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 525 दिनांक 29/01/1991 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 17/2 मधील खातेदार निता जनार्धन निंबाळकर यांचे क्षेत्र 0.68 हे आर पैकी 0.40 हे आर दुर्गेश नंदिनी स्वगृह सुख निर्माण संस्था नागपूर तर्फे ,शंकरराव गोविंदराव खंगन यांनी खरेदी केली व तसेच मा तहसीलदार नागपूर ग्रामीण यांचे आदेश रा मा क्र 37/आर टी एस 64/2025-26 आदेश पारित दि 11 ऑगस्ट 2026 अन्वये 17/2 व 17/7 या जमिनीचे 7/12 अभिलेखात फेरफार नोंद घेण्याचे संबंधाने अर्जदार दुरगेश नंदिनी स्वगृह सुख निर्माण संस्थेमधील समस्त भूखंड धारक तर्फे विलास चौधरी यांचा अर्ज मंजूर केल्याची नोंद