सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1612 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- ओम श्री साईनाथ को ऑप हाऊसिंग सोसा लि तर्फे सचिव ,शंकरराव दामोधर धांडे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रणजीत रामाजी सोनुले , (खाता क्रमांक :-1299)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5598 दिनांक 05/10/1989 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 615/२०२५-२६ दिनांक 24/०4/२०२६ मौजा बहादुरा सर्वे क्र. 25,28 मधील प्लॉट क्र.12 (BLOCK A) RL नुसार क्षेत्र 98.791 चौ.मी..अन्वये नोंद.