सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1617 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026 लिहुन देणार:- निवासी को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लि तर्फे अध्‍यक्ष अशोक श्रावणजी सावरबांधे ) (खाता क्रमांक31) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4408 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : नंदकिशोर शिवप्रसाद दामनकर , (खाता क्रमांक :-1303)गट/सर्व्हे क्रमांक 16/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर (ग्रामीण) 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2529 दिनांक 11/05/1992 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 16/1 मधील प्लॉट क्र 27 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 139.35 चौ मी (1500 चौ फुट ) यानुसार नोंद