सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1639 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
17/3
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- अभय मनोहरप्रसाद अवस्थी रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1276) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : वंदना चंद्रशेखर ढोबळे , (खाता क्रमांक :-1320)गट/सर्व्हे क्रमांक 17/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रा 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1605 दिनांक 06/03/2012 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 17/3 मधील प्लॉट क्र 35 व 36 याचे सेलडीड नुसार दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 2250 चौ फुट असून याचे 209.03 चौ मी व तसेच यापैकी 36 चे क्षेत्र 1200 चौ फुट ( 111.48 चौ मी ) व लिहून देणार अभय मनोहारप्रसाद अवस्थी च्या तर्फे आममुखत्यार लुहून घेणार जनार्दन चिंधुजी भोयर दस्त क्र 1730 दि 18/10/2004 स दु नि नागपूर ग्रामीण 7 नुसार विक्रीपत्राची नोंद (रिसेल नोंद )