Ferfar #1646 · गोन्ही (सिम)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:- संपत दशरथजी लुटे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
रविंद्र दिलबहादूर थापा , (खाता क्रमांक :-1327)गट/सर्व्हे क्रमांक 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 625 दिनांक 14/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 21 मधील प्लॉट क्र 33 सेल डीड प्रमाणे क्षेत्र 154.68 चौ मी व R L प्रमाणे क्षेत्र 140.938 चौ मी असून खातेदार बंडू सोमजी मोहूरले व खातेदार संपत दशरथजी लुटे यांनी सामाईक खरेदी केलेले प्लॉट असून यामधील प्लॉट क्र 33 मधील अर्धा प्लॉट 70.469 चौ मी स्वत:चा हिस्सा लिहून देणार खातेदार संपत दशरथजी लुटे यांनी लिहून घेणार रविंद्र दिलबहादूर थापा यांना विक्रीपत्र करून दिल्याची नोंद व विक्रीपत्रात बंडू सोमाजी मोहूर्ले यांची संमती ( consenter, granter ) नमूद आहे यानुसार विक्रीपत्राची नोंद