Ferfar #1648 · गोन्ही (सिम)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/अ/1/अ
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
निलीमा बापुरावजी पवार रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1268) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/अ/1/अ, बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
परेश वसंतराव पडोळे ,रेखा वसंतराव पडोळे - - -, (खाता क्रमांक :-1331)गट/सर्व्हे क्रमांक 23/अ/1/अ बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 748 दिनांक 22/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 23/अ/1/अ मधील प्लॉट क्र 48 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 139.354 चौ मी व तसेच R L प्रमाणे क्षेत्र 139.354 चौ मी नुसार नोंद