सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1659 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- श्री सिध्दी विनायक को ऑप हाऊ सोसा लि, तर्फे श्री आनंद विठ्ठलराव काळे - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक8) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20, बिगरशेती क्षेत्र 119.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9271 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : रमेश गोविंदराव दुरूगकर , (खाता क्रमांक :-1363)गट/सर्व्हे क्रमांक 20 बिगरशेती क्षेत्र 1.9271 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3564 दिनांक 06/06/2007 प्रमाणे रक्कम रुपये 66500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 20 मधील प्लॉट क्र 6 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 91.81 चौ मी असून R L प्रमाणे क्षेत्र 82.062 चौ मी व प्लॉट क्र 7 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 155.29 चौ मी असून R L प्रमाणे 110.648 चौ मी या दोन्ही प्लॉट मिळून याचे एकूण क्षेत्र 247.10 चौ मी व R L प्रमाणे क्षेत्र 192.71 चौ मी