सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1661 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/अ/1/अ
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/02/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- दुर्गेश सुधाकरराव ब्रम्हे रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक1262) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/अ/1/अ, बिगरशेती क्षेत्र 1.8661 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8661 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह लिहुन घेणार : बिसन श्रावण कांबळे , (खाता क्रमांक :-1168)गट/सर्व्हे क्रमांक 23/अ/1/अ बिगरशेती क्षेत्र 1.8661 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6573 दिनांक 30/09/2011 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 23/अ/1/अ मधील प्लॉट क्र 114 यापैकी पूर्व-पश्चिम विभागणी करून 114 A चा उत्तरेकडील भाग हिस्सापूर्ण याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 186.64 चौ मी व नगर पंचायत बहादुरा यांचे Permit no R L/4680/T P D/2026 दि 17/03/2026 चे नुसार नियमिती करण क्षेत्र 186.615 चौ मी या नुसार नोंद