सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1667 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
23/अ/2
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- चंद्रभागा गृहनिर्माण सहकारी संस्था लि. तर्फे सचीव मधुकर विठोबाजी महाकाळकर रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक9) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1914 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0174 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनंदा आनंदराव नंदनवार , (खाता क्रमांक :-1369)गट/सर्व्हे क्रमांक 23/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0174 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6072 दिनांक 04/08/1990 प्रमाणे रक्कम रुपये 9375 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 23/अ/२ मधील प्लॉट क्र.१८९ (ब्लॉक बी ) खरेदी नुसार क्षेत्र 92.90 चौ.मी.अन्वये नोंद.