Ferfar #1668 · गोन्ही (सिम)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
नरेन्द्र गजरननराव कुंभलकर ,राजेन्द्र गजानन कुंभलकर ,विनायक फागैजी मानकर ,शंकर नारायन देवतळे ,श्री सिध्दी विनायक को ऑप हाऊ सोसा लि,तर्फे अध्यक्ष आनंद विठ्ठलराव काळे ,सुरेश गुलाबराव हावरे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक8) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20, बिगरशेती क्षेत्र 119.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्योती अशोक लांडगे , (खाता क्रमांक :-1370)गट/सर्व्हे क्रमांक 20 बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4603 दिनांक 18/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 20900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मुखत्यार पत्र:- लिहुन देणार:- ज्योती अशोक लांडगे .लिहुन घेणार :-नितीन दिनकर कोहळे,विकास दिनकर कोहळे .मुखत्यार पत्र दस्त क्र.3432 दिनांक 21/०५/2012 दु नि नाग शहर 8 नुसार विक्रीपत्राची नोंद.