Ferfar #1674 · गोन्ही (सिम)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
ओम श्री साईनाथ को ऑप हाऊसिंग सोसा लि तर्फे सचिव ,शंकरराव दामोधर धांडे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4143 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महादेवराव रामभाऊजी सोनुले , (खाता क्रमांक :-1372)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3467 दिनांक 14/05/1991 प्रमाणे रक्कम रुपये 1762 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. 25 मधील प्लॉट क्र.63 (ग्रुप बी) खरेदी नुसार क्षेत्र 130.99 चौ.मी.अन्वये नोंद.