Ferfar #1677 · गोन्ही (सिम)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/2/4/30
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संदीप ईश्वरदास निर्वाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निरवान संदीप ईश्वरदास ऐवजी संदीप ईश्वरदास निर्वाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नागपूर (ग्रामीण) यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2579086 दि. 14/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2579086 अन्वये निरवान संदीप ईश्वरदास ऐवजी संदीप ईश्वरदास निर्वाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .