सातबारा Watch

← गोन्ही (सिम)

Ferfar #1681 · गोन्ही (सिम)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- ओम श्री साईनाथ को ऑप हाऊसिंग सोसा लि तर्फे सचिव ,शंकरराव दामोधर धांडे - - -रा. गोन्ही (सिम)(खाता क्रमांक882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3994 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कैलाश नारायणराव नांदुरकर , (खाता क्रमांक :-1379)गट/सर्व्हे क्रमांक 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9166 दिनांक 11/12/1991 प्रमाणे रक्कम रुपये 4910 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 355/२०२6-२7 दिनांक 16/०4/२०२६ सर्वे क्र. 28 मधील प्लॉट क्र.30 RL नुसार क्षेत्र 78.41 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 91.94 चौ.मी.अन्वये नोंद.