Ferfar #3572 · बहादुरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2
- Talathi
- मो अतिक मो फारूक शेख
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
जागृती जनसेवा डेव्ह.अॅन्ड प्रमो. रा. बहादुरा(खाता क्रमांक170) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3889 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह
लिहुन घेणार :
संजय चुन्नीलाल डोये , (खाता क्रमांक :-2586)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11189 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 20/2 मधील प्लॉट क्र 89 याचे सेलदीड नुसार क्षेत्र 111.48 चौ मी व तसेच लिहुन देणार:- जागृती जनसेवा डेव्ह.अॅन्ड प्रमो तर्फे 1) श्रीकांत रंगनाथ शिवणकर 2) प्रदीप खुमानी दामनकर व तसेच लिहून देणार प्रदीप खुमानी दामनकर च्या तर्फे लिहून घेणार श्रीकांत रंगनाथ शिवणकर दस्त क्र 8116 दि 12/09/2023 नुसार विक्रीपत्राची नोंद