सातबारा Watch

← बहादुरा

Ferfar #3607 · बहादुरा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-09-29
Certified
—
Gat / Survey
54/ब/1/1
Talathi
मो अतिक मो फारूक शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026 लिहुन देणार:- कल्‍पना मुरलीधर ठोंबरे ,दिगांबर गोपीनाथ साखरकर ,मुरलीधर बिसनजी ठोंबरे ,श्रीकृष्‍ण लँड डेव्‍हलपर्स - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक657) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/ब/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6082 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रविंद्र मुलचंद मालानी , (खाता क्रमांक :-2458)गट/सर्व्हे क्रमांक 54/ब/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2733 दिनांक 10/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 828000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. आममुखत्यार पत्र :-लिहून देणार श्रीकृष्‍ण लँड डेव्‍हलपर्स तर्फे पार्टनर कल्‍पना मुरलीधर ठोंबरे ,दिगांबर गोपीनाथ साखरकर ,मुरलीधर बिसनजी ठोंबरे लिहून घेणार :- ईश्वर ज्ञानेश्वर ठोंबरे व दिगांबर गोपीनाथ साखरकर यांनी मौजा बहादुरा येथील सर्वे क्र. ५४/ब/१/१ आराजीपैकी ०.६८ हे.आर.या शेतजमिनी मध्ये टाकलेल्या ले आउट मधील संपूर्ण प्लॉट चे आममुखत्यार पत्र नोंदणीकृत दस्त क्र. 2732/2025 दिनांक १०/१०/२०२५ अन्वये नोंद. नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 319/2024-२५ दिनांक 23/०6/२०२5 मौजा बहादुरा सर्वे क्र. ५४/ब/१/१ मधील प्लॉट क्र.७ क्षेत्र 167.२२ चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 167.२२ चौ.मी. चौ.मी.अन्वये नोंद.